भारतात टिकटोक बंदी का ???
TIKTOK. भारतामधे टिक टॉक बंद करायचा विषय चालु आहे कारण टिकटॉक हा अॅप बरोबर नाही. याआधी ही टिकटॉक बंद करायचा विषय चालु होता. आणि आताही चालुच आहे. ही गोस्ट काही हि नवीन नाही. पन यावेळस मामला जरा जास्त गंभीर आहे. सर्व सोशल मीडिया अॅप म्हणजे जसकी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वर टिकटॉक बंद करा म्हनुन खुप चरचा चालू आहे.सर्व भारतीयाणी ठरवले आहे की टिकटॉक ला रेटिंग कमी द्यायची आणि “प्ले स्टोअर” वर “बरोबर नाही असे” दर्शवा. संदेश वीडियो वेबसाइट आहेत ज्यामध्ये असं सांगितले जाते की टिकटोक वापरू नाका.In English
टिकटोक हा एक चीनी अॅप जो भारतामाधेय खुप जास्त लोकांनी वापरला आहे. थोड्याच कालावधीत टिकटॉक हा खुप लोकांना वेड लावणारा अॅप झाला अनेक भारतीय लोक टीकटोक च्या आहारी गेले अगदी 30 सेकंदांसाठी नको ते करु लागले जे बेरोजगार आहेत ते सुद्धा Tiktok च्या नादी लागून वाया गेले. लोक खुप वेळ टिकटॉक वर टाइमपास करु लागले. काहि वेळा टिक टोक वरती असे दिसले आहे जे बरोबर नाही योग्य नाही. हे सर्व कशामुळे झाले तर टिकटॉक वापरनार्यांना, कळले नाही की आपन बरोबर करतोय की चुकिच कारण टिकटॉक मधे “Dislike ” बटण नाही. त्यामुळे लोकाना कळलेच नाही………..
टिकटॉक ला इंडिया मधिल खुप सार्या लोकाणी तिरस्कर केला. त्यामुळे भारतात टिकटॉक बंद झाले पाहिजे . टिकटॉक मध्ये अशा खुप गोष्टी आहेत जसा की टिकटॉक विषयी जर कोणी काही बोलले तर टिकटॉक ते व्हिडीओ डिलीट करते . “यूट्यूब” मध्ये तसं नाही. “यूट्यूब” ला जर कोणी बोलले तर तो त्याबद्दल विचार करतो आणि तो सुधारणा करतो. टिकटॉक वर काही बोलायचे स्वातंत्र्य नाही. असा अॅप काय कामाचा.
टिक टोक ला सुधारणा करायला हवी खुप गरज आहे टिकटॉक ला त्याची. टिकटॉक सगळे लोक वापरतात लहान मुले मोठी माणसे . आणि अचानक मधेच काहितरी येते . तर ते टिकटॉक ला ठीक करायला हवे…
Comments
Post a Comment