Skip to main content

Posts

Showing posts with the label english

Raksha Bandhan Festival essay रक्षाबंधन

रक्षाबंधन ▪️▪️▪️🔘🔸🔸💠🔶 रक्षाबंधन 🔶💠🔸🔸🔘▪️▪️▪️ 1)रक्षाबंधन निबंध मराठी 🚩  रक्षाबंधन हा एक हिंदू संस्कृतीचा खूप मोठा सण आहे. हा सण सर्व देशभरात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. व स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावाला देते. हा सण ऑगस्ट महिन्यात येतो. याच दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते व ते दोघ एकमेकांना एकमेकांची रक्षा करू असे वचन देतात. रक्षा म्हणजे =संरक्षण, बंधन म्हणजे =धागा बांधणे. या दिवशी लोक सकाळी लवकर उठून नवीन वस्त्र परिधान करतात. बहीण राखीचे ताट सजवून ठेवते. त्यामध्ये गोड खाऊ, हळद - कुंकू, तांदूळ थोडेसेच, आरती इत्यादी वस्तू समाविष्ट असतात. भाऊ सुद्धा बहिणीच्या आवडीची भेटवस्तू घेऊन येतो. तिला भेटवस्तू देऊन आशिर्वाद घेतो. बहीण सुंदर अशी राखी(फक्त दोरा जरी असला तरी हरकत नाही. राखी एक धागा असतो) आपल्या भावाला बांधते मग बर्फी किंवा पेढा चारते. हा सण पारंपरिक आहे. पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. रामायण आणि माहाभारत काळापासून आहे. यामध्ये बहीण आपल्या भावाचे युद्धामध्ये संरक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करते. एखादी मुलगी जर कोणाला भा...