Skip to main content

Posts

Showing posts with the label Why tik tok ban in INDIA 🇮🇳???

Why tik tok ban in INDIA 🇮🇳???

भारतात टिकटोक बंदी का ??? TIKTOK. भारतामधे टिक टॉक बंद करायचा विषय चालु आहे कारण टिकटॉक हा अॅप बरोबर नाही. याआधी ही टिकटॉक बंद करायचा विषय चालु होता. आणि आताही चालुच आहे. ही गोस्ट काही हि नवीन नाही. पन यावेळस मामला जरा जास्त गंभीर आहे. सर्व सोशल मीडिया अ‍ॅप म्हणजे जसकी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वर टिकटॉक बंद करा म्हनुन खुप चरचा चालू आहे.सर्व भारतीयाणी ठरवले आहे की टिकटॉक ला रेटिंग कमी द्यायची आणि “प्ले स्टोअर” वर “बरोबर नाही असे” दर्शवा. संदेश वीडियो वेबसाइट आहेत ज्यामध्ये असं सांगितले जाते की टिकटोक वापरू नाका. In English टिकटोक हा एक चीनी अॅप जो भारतामाधेय खुप जास्त लोकांनी वापरला आहे. थोड्याच कालावधीत टिकटॉक हा खुप लोकांना वेड लावणारा अॅप झाला अनेक भारतीय लोक टीकटोक च्या आहारी गेले अगदी 30 सेकंदांसाठी नको ते करु लागले जे बेरोजगार आहेत ते सुद्धा Tiktok च्या नादी लागून वाया गेले. लोक खुप वेळ टिकटॉक वर टाइमपास करु लागले. काहि वेळा टिक टोक वरती असे दिसले आहे जे बरोबर नाही योग्य नाही. हे सर्व कशामुळे झाले तर टिकटॉक वापरनार्यांना, कळले नाही की आपन बरोबर करतोय की चुकिच कारण टिकटॉक ...